मला मराठी भाषेची चीड येते, असं विधान जान कुमार सानूनं हिंदी रिएलिटी शो, बिग बॉसमध्ये केलं. बिग बॉसच्या १४ व्या सिझनमध्ये निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला. मला मराठी भाषेची चीड येते, असं जाननं म्हटलं. यावरून शिवसेना आता आक्रमक भूमिका घेताना दिसतेय..अभिनेता आणि शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष .आदेश बांदेकर यांनी ट्विट करत संपात व्यक्त केलाय.....

#lokmatcnxfilmy #JaankumarSanu #BiggBoss14
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber